"मुंबईतील 'बत्तीगुल'मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य", ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!

मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बत्तीगुल घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. या दाव्याला आता महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. "जेव्हा मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडलं आहे. त्यावेळीही मी ३ सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य आहे असं मला वाटतंय", असं राऊत म्हणाले आहेत.
- अवश्य वाचा
- आधी बॉक्सर अॅब्ज, आता पुशअप्स चॅलेंज; राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल!
- मोदींपाठोपाठ शरद पवारांनी घेतली लस, म्हणाले "लस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी..."
- “मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री....”
- “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे?”
- ...म्हणून चीननेच सायबर हल्ला करुन मुंबईची बत्तीगुल केली; अमेरिकन कंपनीचा खळबळजनक दावा
- Corona Vaccine : बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता खासगी रुग्णालयातही करोना लस मोफतच!
- वर्फ फ्रॉम होम... वन बीएचके फ्लॅटमधून 'हा' भारतीय वंशांचा शास्त्रज्ञ मंगळावरील नासाचं यान करतोय कंट्रोल
मनोरंजन
- लेस्बियन संबंधांवर आधारित 'हे' चित्रपट ठरले वादग्रस्त
- Photos : या मराठी कलाकारांनी दिली गोड बातमी
- 'नवे लक्ष्य' टीमकडून महाराष्ट्र पोलिसांना सलाम, जुहू चौपाटीवर साकारलं भव्य वाळूशिल्प
- सोज्वळ ईशाचा बोल्ड अंदाज, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर करतेय एन्जॉय
- विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स; लवकरच दिसणार एकत्र
- रस्त्यावर जुस विकताना दिसला सुनील ग्रोव्हर, व्हिडीओ व्हायरल
- ‘श्रीमंताघरची सून’ मालिकेतील रूपल नंदबद्दल काही खास गोष्टी
- आलियाने दिली आणखी एक गुड न्यूज, शाहरुखसोबत 'डार्लिंगस्' सिनेमाची निर्मिती
- 'थप्पड'नंतर तापसी-पवैल पुन्हा एकत्र, करणार अनुराग कश्यपच्या या चित्रपटात काम
...म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून घेतली लस - प्रकाश आंबेडकर
तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणास आजपासून देशभरात सुरूवात झाली आहे.
- 'नवे लक्ष्य' टीमकडून महाराष्ट्र पोलिसांना सलाम,...
- “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे?”
- "सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू", पंकजा...
- ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा
- आणखी वाचा
पुणे - लसीकरण सुरू नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा कमला नेहरू रूग्णालयात गोंधळ
लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांनी केली मोठी गर्दी
- फुकटात वडापाव, सँडविच आणि टोल न...
- ‘मानवशास्त्र’सारख्या विद्याशाखांना त्रिमितीय मुद्रण तंत्रज्ञान उपयुक्त
- पुणे : 8 हजार 370 कोटींचे...
- पुण्यात दिवसभरात ७७४ नवे करोनाबाधित; दोन...
- आणखी वाचा
अन्य शहरे

चौदा कोटी उलाढालीचा उद्योग आता महिला शेतकऱ्यांच्या हाती
सौर वाळवण यंत्र (सोलार ड्रायर) विकसित करण्यात आले आणि त्यानंतर महिलांच्या आरोग्यात मोठे फरक दिसून आले.
धक्कादायक! ऑनलाइन गेम टास्क पूर्ण करण्यासाठी १२ वीच्या मुलाचा भररस्त्यात महिलेवर चाकू हल्ला
भररस्त्यात हल्ला केल्याच्या दिवसापासून मुलगा फरार
- दुर्दैवी! रंगेहाथ पकडले जाण्याच्या भीतीने प्रेयसीच्या...
- द्विशतक झळकावून पृथ्वी शॉने ट्रोलर्सना त्यांच्याच...
- फोटोसाठी काय पण... ; लस घेताना...
- 'इम्रानवरही बनव', आपल्यासारखं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या...
- आणखी वाचा
6,000mAh बॅटरीसह लाँच झाला Gionee Max Pro; किंमत 7,000 पेक्षाही कमी
तब्बल 34 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप, फेस अनलॉकसारखे शानदार फिचर्सही
- सुंठ पावडरचं सेवन केल्यास ‘या’ आरोग्यविषयक...
- गुणकारी लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित...
- EXCLUSIVE: 'मराठी लोकांचा नक्कीच चांगला प्रतिसाद...
- Jio चा धमाका! १,९९९ रुपयांत फोनसह...
- आणखी वाचा
संपादकीय

पोट भरल्यानंतरचा उपवास
माहिती तंत्रज्ञान, समाजमाध्यमे आदी नवसंपर्क क्षेत्रातील विदा सुरक्षेबाबत अद्याप आपल्याकडे कायदा नाही
लेख

गोष्ट रिझव्र्ह बँकेची : चलननिर्मितीसाठी सोने प्रमाणित ‘गुणोत्तर प्रणाली’चा स्वीकार
रिझव्र्ह बँकेच्या स्थापनेपासून भारत सरकारने गुणोत्तर प्रणालीचा (प्रोपोर्शनल) स्वीकार केला होता.
अन्य

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.