News Flash

थरारक! राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले

थरारक! राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले

'गँगवॉर'मुळे चर्चेत असलेल्या पुण्यानंतर पिंपरी चिंचवडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं गोळी झाडली. या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘घर’ थकलेले..

‘घर’ थकलेले..

मतदारांसमोर आपण काय घेऊन जातो याचा विचार आधी काँग्रेस नेतृत्वाने करायला हवा.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X