16 July 2019

News Flash

राज्यशासन शहिदांच्या वारसांना करणार एक कोटींची मदत

राज्यशासन शहिदांच्या वारसांना करणार एक कोटींची मदत

युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये शहीद किंवा जखमी झालेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शहीद जवानाच्या अवलंबितांना २५ लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हिरवळीवरच्या कविता!

हिरवळीवरच्या कविता!

रूढार्थाने रविवारी विजय झाला तो इंग्लंडचा आणि जोकोव्हिचचा. पण न्यूझीलंड हरले नाहीत, फेडररही हरलेला नाही..

लेख

 तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

तोलण्या तूट जड भारी, रोख्यांना साज डॉलरी!

वित्तीय तूट जीडीपीच्या ३.४ टक्क्यांवर रोखली  गेल्याच्या आकडेवारीत दिसणारी ‘शिस्त’ ही आभासी आहे.

अन्य

 कुटुंबनियोजनाच्या सुरक्षित पद्धती

कुटुंबनियोजनाच्या सुरक्षित पद्धती

कुटुंबनियोजनासाठी गर्भनिरोध गोळ्या घेणार असाल तर लग्नाच्या एक महिनापूर्वी सुरू कराव्या लागतात.