17 June 2019

News Flash

नागपुरात ओव्हरटेक करताना कार उलटून अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नागपुरात ओव्हरटेक करताना कार उलटून अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नागपुरात दोन सख्खा भावांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. पुंकेश पाटील (वय-२८) आणि संकेत पाटील (वय-२३ ) अशी या दोघांची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अपघातापूर्वी कारमध्ये फेसबुक लाईव्ह सुरू होते. त्यामुळे या अपघाताचा थरार फेसबुकवर कैद झाला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सत्ताच सत्तेचे साधन

सत्ताच सत्तेचे साधन

पुन्हा सत्तेत येण्याकरिता जे जे करणे शक्य आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला, हे मंत्रिमंडळ विस्तारातूनही दिसले..

लेख

अन्य

 नवा प्रतिस्पर्धी

नवा प्रतिस्पर्धी

पाच आकर्षक रंगांत गाडी उपलब्ध आहे- कॅफे व्हाइट, स्पोर्टिन रेड, इन्स्टा ब्लू, गेमिंग ग्रे, एंटायसिंग सिल्व्हर