18 January 2018

News Flash

२९ वस्तूंवरील जीएसटी हटवला; पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय नाही

२९ वस्तूंवरील जीएसटी हटवला; पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय नाही

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये २९ हत्तकला वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. तर, ४९ वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीत विविध प्रकारच्या ८० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंड्यावर होता. दरम्यान, या बैठकीत पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत

अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत

अंतिम सामना पाकिस्तानशी

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

मुंबई हल्ल्यातून बचावलेल्या मोशेची नेतान्याहूंनी घेतली भेट

मुंबई हल्ल्यातून बचावलेल्या मोशेची नेतान्याहूंनी घेतली भेट

पंतप्रधान मोदींचा आहे चाहता

Yabba dabba doo! गर्भश्रीमंत सुलतानाला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली 'फ्लिंटस्टोन कार'

Yabba dabba doo! गर्भश्रीमंत सुलतानाला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली 'फ्लिंटस्टोन कार'

'फ्लिंटस्टोन' कार्टुन सुलतानला खूपच आवडायचं

विकासात अडथळे आणणाऱ्यांना नागरिक खड्यासारखे बाजूला सारतील- गिरीश बापट

विकासात अडथळे आणणाऱ्यांना नागरिक खड्यासारखे बाजूला सारतील- गिरीश बापट

उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न

उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन

फेसबुकवरील 'सेल्फी'ने फोडली हत्येला वाचा; तरुणीला सात वर्षांचा तुरुंगवास

फेसबुकवरील 'सेल्फी'ने फोडली हत्येला वाचा; तरुणीला सात वर्षांचा तुरुंगवास

ब्रिटनी पबमध्येच होती

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अनुदिनी अनुदाने

अनुदिनी अनुदाने

अनुदानीय संस्कृतीचा सार्वत्रिक विरोध करावयास हवा..

लेख

अन्य