Page 2360 of

अभिनेत्री नीतू चंद्रा आणि पॉपगायिका नेहा भसिन यांनी मुंबईमध्ये पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिरात सहभाग घेतला. (पीटीआय)

उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मानवंदना…

भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिरंगी मालिकेच्या पार्श्वभूमीवर किंगस्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी. (पीटीआय)


पोर्तुगालच्या मिशेल लार्चर डी ब्रिटो हिने विम्बल्डनमध्ये रशियाच्या मारिया शारापोवाला सरळ सेटमध्ये हरवल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया. (पीटीआय)

अभिनेता शाहरुख खान डोळ्यांच्या तपासणीसाठी मुंबईतील फोर्ट भागातील एका दवाखान्यात आला होता. यावेळी चाहत्यांनी त्याला गराडा घातला. (एक्स्प्रेस छायाचित्रसेवा)

मुंबईच्या किनाऱयावर पाऊस आणि समुद्राच्या लाटांना आलेल्या उधाणाचा आनंद लुटणारा चिमुरडा. (छाया – अमित चक्रवर्ती)

पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी आणि आराखड्याला हरकती देण्यासाठी शिवसेनेने महापालिकेवर गाढवांची मिरवणूक आणली…

अभिनेत्री नेहा धुपियाने जयपूरमध्ये राजस्थानी लोकसंगीतावर एका कार्यक्रमात ठेका धरला. (पीटीआय)

उत्तराखंडमधील पिंदारीमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात गुंतलेले लष्कराचे जवान. (पीटीआय)

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य…

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी गुरुवारी जम्मूहून रवाना झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावर निमलष्करी दलाचे जवान खडा पहारा…