Page 10 of आप अरविंद केजरीवाल News

महाराष्ट्रातील जागावाटप तुलनेने सोपे, पण प. बंगालचा डावे-ममता तिढा आणि दिल्ली व पंजाबात ‘आप’ची अढी सोडवावी लागेल..

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळय़ात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते…

संजय सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला असला तरी हरियाणामधील आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने सुरू केली…

इंडिया आघाडीमधील पक्षांनी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरून मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची टीका केली. काँग्रेसने मात्र…

कथित दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली न्यायालयाने ५ दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी…

दिल्लीमधील कथित अबकारी घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्ताधारी आम आदमी पक्षालाही लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आम आदमी पक्ष ‘इंडिया’ आघाडीला बांधील असल्याची ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिली.

आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे.

पक्षाने २ ऑक्टोबरपासून विदर्भात झाडू यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. ही पक्षाची राज्यात दुसरीच यात्रा असल्याचे राज्य संघटन सचिव भूषण…

लोकनियुक्त सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून पंजाबचा कारभार हाती घेण्याचा हा केंद्राचा प्रयत्न असावा, असा आरोपही चड्ढा यांनी केला.

इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न सातत्याने एनडीएतील घटकपक्षातून विचारला जात होता.