scorecardresearch

Page 56 of आम आदमी पार्टी News

AAP NEW
संघाचा गड जिंकण्यासाठी सज्ज व्हा – ‘आप’च्या कार्यकर्त्यांना आतिशी यांचे आवाहन

दिल्ली आणि पंजाबप्रमाणे नागपूर महापालिकेमध्येही आपल्याला एक प्रामाणिक सरकार द्यायचे आहे, असंही म्हणाल्या आहेत.

Bhagwant Maan Punjab CM
पंजाब: नॅशनल अचिव्हमेंट सर्वे खरा की खोटा?, सर्वेक्षणातील अव्वल क्रमांक बनावट असल्याचा ‘आप’चा दावा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या सर्वेक्षणातील राज्याचा अव्वल क्रमांक ‘बनावट’ असल्याचा आरोप केला आहे.

Punjab Chief Minister Bhagwant Mann
विश्लेषण : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांंना कौल, पंजाबमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांनाच धक्का! प्रीमियम स्टोरी

पोटनिवडणुकीचा कौल सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाच्या बाजूने लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत मतदारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत

Shiromani Akali Dal Simranjit Singh Mann
विश्लेषण : पंजाबमध्ये सिमरनजीत सिंग मान यांचा विजय का ठरू शकतो धोक्याची घंटा? प्रीमियम स्टोरी

संगरुरमधून विजयी झालेले सिमरनजीत हे खलिस्तानवादी असून खलिस्तानवाद्यांना त्यांचा अजूनही पाठिंबा आहे.

Haryana Muncipal Election
हरियाणा: नगरपालिका निवडणुकांपासून काँग्रेस दोन हात लांब, ‘आप’ला फायदा होण्याची अपेक्षा

हरियाणा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नसला तरी काही उमेदवार मात्र पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

The decline of 'AAP' in Uttarakhand
उत्तराखंड :’आप’ची अधोगती जोरात सुरु, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांचा भाजपात प्रवेश

दिल्ली आणि पंजाबमधील यशानंतर ‘आप’ने इतर राज्यांकडे मोर्चा वळवला असतांना उत्तराखंडमध्ये पक्षाची जोरदार अधोगती पहायला मिळत आहे

‘केजरीवाल भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात’; अकाली दल प्रमुखांचा मोठा आरोप

आप सरकारने मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि तो मेला, असे सिंग म्हणाले.

punjab politics bhagwant mann
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, ‘बंदी सिंग’चं राजकारण आणि लोकसभा पोटनिवडणूक; संगरूरमध्ये राजकीय चढाओढ!

माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग हत्या प्रकरणातील गुन्हेगार बलवंत सिंग राजोनाच्या निमित्ताने ‘बंदी सिंग’चा मुद्दा पंजाबमध्ये गाजू लागला आहे.

Bhagwant Maan Punjab CM
पंजाबमध्ये ‘मान’ सरकारविरोधात वाढती आंदोलने, पोटनिवडणुकीत आपच्या बालेकिल्ल्यात धक्का बसणार?

पंजाबमधील एका महत्वाच्या पोटनिवडणुकीपुर्वी पंजाबमध्ये मोर्चे आणि आंदोलने यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.