scorecardresearch

आस्ताद काळे News

aastad kale shares video about mumbai potholes actor questions minister over failed road repairs
Video : “आम्ही तुमचे शत्रू आहोत का?” आस्ताद काळेचा नवा व्हिडीओ चर्चेत; रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत विचारले प्रश्न

Aastad Kale Video : आस्ताद काळेने एक नवा व्हिडीओ शेअर करत, त्याने खड्ड्यांबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.

Actor Astad Kales voice on the poor condition of Thane and Mumbai roads
रस्त्यांच्या दुरावस्थेवर अभिनेता आस्ताद काळे यांचा आवाज; म्हणाले.., संताप व्यक्त करा, पण सभ्य भाषेत!

असाच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर निर्भीडपणे व्यक्त होणारा, प्रश्न विचारणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय…

Astad Kale on Chinmay Mandlekar son jahangir trolling from persian name
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

आस्ताद काळेने त्याच्या नावावर ट्रोलिंग का नाही झालं असाव याबद्दलही सांगितलं आहे.

Aastad Kale bajirao mastani
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबद्दल नेटकऱ्याची खोचक कमेंट, आस्ताद काळेने मांडले स्पष्ट मत

संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील पिंगा गाण्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता.

sher shivraj, aastad kale, aasatad kale angry reaction, aastad kale facebook post, digpal lanjekar, marathi films prime time, शेर शिवराज, दिग्दपाल लांजेकर, आस्ताद काळे, आस्ताद काळे फेसबुक पोस्ट, अक्षय वाघमारे, चिन्मय मांडलेकर
“अजून किती वर्ष हा त्रास…”, ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळेची संतप्त पोस्ट

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून आस्ताद काळेनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.