Page 13 of अब्दुल सत्तार News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळेंबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन सत्तार यांनी कॅमेरासमोरच मुलाखतीत वापरले अपशब्द

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे इशारा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही केली आहे सचूना, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

खोक्यांसंदर्भातील टीकेवरुन सत्तार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सुप्रिया यांना दिली शिवी

अब्दुल सत्तारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुलाखतीदरम्यान सुप्रिया यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता केला शिवागाळ

अब्दुल सत्तार म्हणतात, “कुणी कोणतंही मिशन चालू केलं, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी…!”

दीपावलीमध्ये फराळाच्या निमित्ताने सत्तार यांनी झांबड यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे मंत्रीही झांबड यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकी डावपेच आखले जात आहेत.

“…तर आठवभराच्या आत तुम्हाला वृत्तवाहिनीवर माझी बातमी दिसेल.”, असंही सत्तार म्हणाले आहेत.

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना त्यांचे नाव न घेता थेट आव्हान दिले आहे