Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अब्दुल सत्तार News

अब्दुल सत्तार (Abdul Sattar )हे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. १९८४ ला सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली, त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपदही भुषवले असून २००९ पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून (Sillod Assembly Constituency) ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

अब्दुल सत्तार हे याआधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, सध्या ते शिंदे गटाबरोबर आहेत. स्पष्टवक्ता असलेले सत्तार विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत.Read More
Abdul sattar marathi news
सत्तार यांच्या नियुक्तीमुळे महायुतीत नवा वाद?

विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये ताशेरे ओढल्यानंतर आणि कार्यशैलीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Abdul Sattar
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शेवटची ओव्हर…”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे.

Abdul Sattar On Chhagan Bhujbal
“…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Political discussion with Abdul Sattar Nagesh Patil Ashtikar visit to Mumbai
सत्तार, अष्टीकर आणि बांगर भेटीने चर्चेला उधाण

विधानपरिषद सदस्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा मतदार…

Abdul sattar
“आजी माजी खासदार अन् एक लाख लोकांसमोर मी टोपी उतरवणार”, अब्दुल सत्तार ‘तो’ शब्द पाळणार?

“रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन”, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता. आता दानवे पराभूत…

Raosaheb Danve
“आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…”, रावसाहेब दानवेंच्या पराभवावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “२०१९ मध्ये…”

मनोज जरांगे पाटील यांनी ज्या आंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणासाठीच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली ते गाव जालना लोकसभा मतदारसंघात येतं.

Raosaheb Danve On Abdul Sattar
“सत्तार साहेब मैं तुम्हारा साला हूँ, क्यू बार-बार…”; रावसाहेब दानवे यांचा मिश्किल टोला

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषणाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता रावसाहेब दानवे यांनी एका सभेत बोलताना अब्दुल सत्तार…

Solapur Urdu House
सोलापूर : उभारणी ते लोकार्पण, उर्दू घराच्या नशिबी उपेक्षाच

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयासमोर सुमारे पाच कोटी रुपये करून उभारण्यात आलेल्या देखण्या उर्दू घराचे लोकार्पण अनेक दिवसांपासून लटकले…

shinde group minister abdul sattar talk about seat sharing in grand alliance parties
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ” महायुतीचे जागा वाटप मनासारखे  होईल असे नाही पण..”

राज्यात महायुतीला ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे  कृषीमंत्री अब्दुल सत्तार नागपूर येथे म्हणजे.

abdul sattar hemant patil
आधी जिल्हा नियोजन बैठकीत शिवराळ भाषा, आता हेमंत पाटलांची अब्दुल सत्तारांवर टीका; म्हणाले, “ते कुठल्या…”

“…तर शिवसैनिक सत्तारांची दखल घेतील”, असा इशाराही हेमंत पाटलांनी दिला आहे.