scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 14 of अब्दुल सत्तार News

abdul sattar aaditya thackeray
“कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंची सत्तारांवर सडकून टीका, शिंदे-फडणवीसांना विचारला थेट सवाल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे

ajit-pawar-eknath-shinde-devendra-fadnavis-3
“एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…”, अजित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्र!

अजित पवार म्हणतात, “१०० रुपयांत आनंदाच शिधाचं गाजर दाखवलं. तेव्हाही मी म्हटलं की अजून…”

Sunil Raut on Abdul Sattar
“आदित्य ठाकरे यांचा बाप…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन सुनील राऊतांचा हल्लाबोल

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाला युती सरकार घाबरलं असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे

abdul sattar on viral video
‘दारू पिता का?’ असं का विचारलं? अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण! म्हणाले, “हेही बोलणं…”

अब्दुल सत्तार म्हणतात, “आता लोकांना काही कामच राहिलेलं नाही. तेवढंच काम राहिलं आहे. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी…!”

Sillod Constituency distributed anandacha shidha Uddhav Thackeray criticism by Agriculture Minister Abdul Sattar aurangabad
तुम्हारे खत में हमारा सलाम !; कृषिमंत्री सत्तार यांची मोफत दिवाळी शिधावाटपातून राजकीय पेरणी

ग्रामीण भागात कृषी संकट अधिक तीव्र होत असताना दिवाळीत ‘आनंद शिधा’च्या माध्यमातून राजकीय पेरणी केली जात आहे.

uddhav thackeray on abdul sattar
“त्यांचा दौरा फक्त २४ मिनिटांचा” सत्तारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले “किमान अन्नदात्याशी तरी…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

Sattar and Danve
“त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरावं, रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे; ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, त्यावेळी…”

अंबादास दानवेंच्या इशाऱ्यानंतर कृषमीमंत्री अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.