scorecardresearch

Yuvraj Singh Revelation About Abhishek Sharma Said You Can Take Anything From him but Nobody can take a Bat
“तो एखाद वेळेस मार खाईल, रडेल पण…”, युवराज सिंगने अभिषेक शर्माबाबत केला मोठा खुलासा; VIDEO व्हायरल

Yuvraj Singh Abhishek sharma viral video: युवराज सिंगने अभिषेक शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

shubman gill abhishek sharma
IND vs AUS: अभिषेक- शुबमनच्या जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड!ऑस्ट्रेलियाविरूद्ध असा पराक्रम करणारी ठरली पहिलीच जोडी

Shubman Gill- Abhishek Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेत शुबमन- अभिषेकने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Abhishek Sharma World Record Becomes First Batter with Fastest 1000 t20 Runs in terms of balls
IND vs AUS: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाचव्या टी-२० सामन्यात मोठी कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

abhishek sharma
Abhishek Sharma: गुरू तसा शिष्य! अभिषेक शर्माने मोडला सर्वाधिक षटकारांचा विक्रम; वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला टाकलं मागे

Abhishek Sharma Record: भारताच सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

team india
India vs Australia T20 Highlights: ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा दमदार विजय! मालिकेत २-१ ने निर्णायक आघाडी

IND vs AUS 4th T20 Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे.

ravichandran ashwin
महेंद्रसिंग धोनीचा नंबर आहे का? अश्विनने व्हॉट्सअपवर हे कोणाला विचारलं? काय आहे नेमका प्रकार?

रवीचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर एक अतरंगी व्हीडिओ शेअर केला आहे.

PRABHSIMRAN SINGH
IND-A vs AUS-A: अभिषेक फ्लॉप! पण युवराजच्या तालमीत तयार झालेला ‘हा’ पठ्ठ्या ऑस्ट्रेलियावर भारी पडला; टीम इंडियाने मालिका जिंकली

India A vs Australia A: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात प्रभसिमरन सिंगने दमदार शतकी खेळी केली आहे.

abhishek sharma
IND-A vs AUS-A: आशिया चषकातील हिरो ऑस्ट्रेलियाविरूद्ध ठरला फ्लॉप! पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा असा झाला बाद

Abhishek Sharma Wicket: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसऱ्या कसोटीत अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे.

yuvraj singh abhishek sharma
Abhishek Sharma: “फक्त २ ते ३ वर्ष अन् मग तू…”, अभिषेक शर्माने सांगितलं युवराज सिंग ट्रेनिंग देण्याआधी काय म्हणाला होता

Abhishek Sharma On Yuvraj Singh: भारताचा स्टार युवा फलंदाज अभिषेक शर्माने युवराज सिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिषेक शर्माला घडवण्यात…

abhishek sharma dance
Viral Video: आता होऊ दे धिंगाणा! बहिणीच्या प्री-वेडिंगमध्ये अभिषेक शर्माचा युवराज सिंगसोबत भन्नाट डान्स; पाहा Video

Abhishek Sharma- Yuvraj Singh Dance Video: भारतीय संघातील स्टार फलंदाज अभिषेक शर्माने युवराज सिंगसोबत मिळून भन्नाट डान्स केला आहे.

abhishek sharma
ICC Ranking: अभिषेक शर्माने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma Ranking: भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने मोठ्या विक्रमात विराट कोहलीला…

Sunil Gavaskar Asia Cup prediction Abhishek Sharma performance in Final Match
अभिषेक शर्मा अपयशी ठरला तर काय? सुनील गावसकरांनी आधीच दिलं होतं उत्तर; म्हणाले होते, “तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि…”

Abhishek Sharma Asia Cup Final: अभिषेक अपयशी ठरल्यानंतरही तिलक वर्माने एक बाजू लावून धरली आणि संजू सॅमसनबरोबर एक महत्त्वाची भागीदारी…

संबंधित बातम्या