Page 139 of अपघात News

संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.

सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता जलवाहतूक केली जात असल्याने केरळमध्ये अनेकदा बोट उलटल्याच्या दुर्घटना घडतात. नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेत २२…

यात एकाची प्रकृती चिंताजनक असून या वऱ्हाड्याला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वल्लभनगर आगारातील पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळून झालेल्या अपघातात ऑइल तपासत असलेल्या…

ही घटना सोमवारी रात्री उशिरा मालेगाव-मेहकर मार्गावरील वडप गावाजवळ घडली.

सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले.

Kerala Boat Capsized News : होडीमध्ये ४० च्या आसपास पर्यटक असल्याचं सांगितलं जात आहे.

पीकअपमधील मृत्यूमुखी पडलेली प्रवाशी एकाच कुटुंबातील असून, लग्नसमारंभातील जात होते.

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या तिहेरी दुर्घटनेत देऊळगाव साकर्शा येथील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून मेहकर तालुका हादरला…

ही घटना शनिवारी पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील हॉटेल स्वप्नशिल्पसमोर घडली.

दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली ते आष्टी दरम्यान सातत्याने अपघात का होतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी पहाटे रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रिक्षा उलटल्याने लागलेल्या आगीत प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला