Page 199 of अपघात News

लोणावळामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून अपघात झाला.

केंद्रीय क्रिडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही या अपघातानंतर खेद व्यक्त करत या खेळाडूला श्रद्धांजली अर्पण केलीय.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये अपघात, चालक जखमी

पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव दुचाकी वीजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

लहवित ते देवळाली दरम्यान पवन एक्स्प्रेस रेल्वेचे चार डबे घसरले अपघात झाला आहे.

आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे एका बसचा भीषण अपघात झाला. यात अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय

रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी होऊन महामार्गावर २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सोमवारी चीनमध्ये विमान कोसळले असताना डीजीसीएने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

अंबरनाथमधील एका नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीमधील लिफ्टच्या अपघातात ७ महिला जखमी झाल्या आहेत.

या विमानात असेलेल्या १३३ प्रवाशांपैकी एकही प्रवाशी बचावल्याची शक्यता नाही.

मृतांची आकडेवारी अद्याप कळू शकलेली नाही.

सामना सुरु होण्याआधी गॅलरी कोसळी. या अपघातात गॅलरीवर बसलेले शेकडो प्रेक्षक खाली कोसळले.