Page 5 of आदिपुरुष News

“हनुमान हा देव नाही, तो रामाचा भक्त आहे. तर त्याला आपण देव बनवलं,” असं विधान त्यांनी केलं होतं.

Adipurush Box Office Collection Day 5 : ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

याआधीही मुकेश खन्ना यांनी या चित्रपटावर टीका केली होती

“सरस्वती येते तेव्हा तिची काही बंधनंही येतात. त्या कलेची जबाबदारी, कलेचा गैरवापर या सगळ्यांचं…!”

‘रामायण’फेम अरुण गोविल यांचे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर टीकास्त्र

क्रितीने ड्रेसवर घेतलेल्या या पश्मीना शालीची जी किंमत आहे त्यात एक आलिशान गाडी खरेदी करता येईल.

सिने वर्कर्स असोसिएशनने या चित्रपटावर बंदी घालायची विनंती करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे

चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादादरम्यान लेखक मनोज मुंतशीर यांनी हनुमानाबद्दल नवीन विधान केलं आहे.

“‘आदिपुरुष’मधील सैफ अली खान…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “रावणाच्या रुपात बघण्यासाठी…”

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने या चित्रपटामध्ये शूर्पणखाची भूमिका साकारली आहे.

नेपाळ सरकारने ‘आदिपुरुष’बरोबर सगळ्याच हिंदी चित्रपटांवर बंदी घालती आहे.

‘आदिपुरुष’मध्ये तेजस्विनी पंडितने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे.