scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अग्निवीर Videos

भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील. या योजनेवरूनही प्रचंड वाद झाले असून विरोधकांनी कडाडून विरोध केला. तर भाजपा शासित राज्यांनी अग्निवीरांची सेवा संपल्यानंतर त्यांना राज्यातील सरकारी सेवेत सामावण्याचेRead More