Page 31 of अहिल्यानगर (अहमदनगर) News

जिल्ह्यात इतर ठिकाणीही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मात्र, पथकाने पालकमंत्री विखे यांच्या मतदारसंघातीलच तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.…

नगराध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत आज भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या रोहिणी घुले यांनी, तर आमदार रोहित…

पारनेरमधील सरकारी विश्रामगृहावर या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था तसेच जलसंधारण व कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रा सुरू करण्यात आली आहे. ३० एप्रिलला यात्रेचे शिर्डी…

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नातून तो हाणून पाडण्यात आला.

वन विभागातून बेकायदा मुरुम उत्खनन करण्यास प्रतिबंध करणाऱ्या महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना देहरे (ता. अहिल्यानगर) येथे घडली.

मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेचे मुद्दे अद्याप निश्चित झालेले नाहीत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून ते विविध योजनांपर्यंतच्या परिपूर्ण विकासाच्या पॅकेजवर…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी, चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांवर नव्याने नियुक्त्या…

शहरातील डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या रुग्णालयाची तोडफोड करून त्यांना मारहाण केली व काळे फासल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील १७ आरोपींना…

जिल्हा पोलीस दलाने अहिल्यानगरमध्ये घेतलेल्या शोधमोहिमेत १४ पाकिस्तानचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याचे आढळले आहे.

केडगाव उपनगरातील रेणुकामाता मंदिराजवळ कौटुंबिक वादातून तरुणाचा खून करण्यात आला. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कृषी विद्यापीठांनी हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसीत कराव्यात, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन व डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना…