scorecardresearch

Page 3 of एआयएडीएमके News

AIADMK fighting
विश्लेषण : नेतृत्वावरून अण्णा द्रमुकमध्ये संघर्ष प्रीमियम स्टोरी

चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयासमोर दगडफेक झाली तसेच पोस्टर्स फाडण्यात आली. अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

AIADMK infighting over solo leadership
विश्लेषण : अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष… काय आहेत कारणे? प्रीमियम स्टोरी

अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले.

Tamil Nadu Urban Local Body Election Results
विश्लेषण : द्रमुक ‘सूर्य’ तळपला, भाजपचा उगवला! काय सांगतात तमिळनाडू पालिका निकाल?

– संतोष प्रधान तमिळनाडूत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळविले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या…

v k sasikala aiadmk after jaylalitha
तमिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’ राज येणार? व्ही. के. शशिकला पक्षप्रवेशासाठी सज्ज; माजी मुख्यमंत्र्यांचा मात्र सावध पवित्रा!

व्ही. के. शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचं जाहीर केलेलं असतानाच अजूनही अद्रमुकमधील त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे.