Page 18 of वायू प्रदूषण News

जगातील थोडेथोडके नव्हे तर ९९ टक्के नागरिक श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २०२४ पर्यंत भारतातील हवा प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

“तुम्हाला २४ तासांची मुदत देतो”, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला हवेच्या प्रदूषणावर अल्टिमेटम दिला आहे.

दिल्लीतील हवेचे प्रदुषण गंभीर पातळीवर, हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरली, हवेच्या प्रदुषणावरुन राजकीय आरोप सुरु

NCAP अंतर्गत दिल्लीला वायू प्रदूषणाच्या समस्येशी लढण्यासाठी १८.७४ कोटींचा निधी मिळेल, असं एक अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

जगातील वायू प्रुदूषण गंभीर पातळीवर, दरवर्षी ७० लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यु – WHO