Page 7 of वायू प्रदूषण News

राष्ट्रीय निर्धारीत योगदानानुसार देशाने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी वांद्रे – कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक २०२, तर शिवाजी नगर येथील २७१…

बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड व तत्सम बाबी इंधन म्हणून जाळणे तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार…

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला.

Airborne germs जमिनीवर जीवजंतूंचे अस्तित्व असते याची जाणीव प्रत्येकालाच आहे. परंतु, आकाशातही असेच जीवजंतूं आहेत, असे म्हटल्यास कदाचितच लोकांचा विश्वास…

आज सायंकाळी झालेल्या या वायू गळतीचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारावी यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे.

भारतातील १० शहरे अशी आहेत, ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत. या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू…

वायू प्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या मुंबईतील सगळ्या औद्योगिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले…

हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने (HEI) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्रदुषण मंडळाकडुन इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप इचलकरंजी येथे मंगळवारी झालेल्या सायझिंगधारकांच्या बैठकीत करण्यात आला.

गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.