Page 3 of अकोला News

उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक घरकुलांची निर्मिती अकोला जिल्ह्यात करण्यात आली. आतापर्यंत साडेचार हजारावर घरकुल पूर्ण झाले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या भागातील आदिवासींना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम देखील देण्यात आली.

जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेवर चार दशकाहून अधिक काळापासून उर्दू भाषेतील फलक झळकत आहे.

वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा…

भाषेचा संबंध असतो तो प्रांताशी; पण एखाद्या भाषेतले सांस्कृतिक सौंदर्य, भाषांमध्ये झालेली शब्दांची सरमिसळ, यांपैकी कशाचाच विचार न करता विरोध…

काटेपूर्णा सिंचन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे नऊ महिन्याच्या कालावधीतच नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले.

अकोला महापालिकेकडून आज, १६ एप्रिलपासून पाणी कपात केली जाणार असून आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल.

मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. अतिशय दुर्गम आणि खोल दऱ्याखोऱ्याचे जंगल. मेळघाटात सहसा वाघाचे दर्शन होत नसल्याचा गैरसमज. तो आता पुसल्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अकोल्यात सोमवारी रात्री गालबोट लागले. शहरातील वाशीम बायपास परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात…

खारपाणपट्ट्यात मोठी सिंचन व्यवस्था निर्माण होण्यासाठी महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाला तीस वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. या सिंचन प्रकल्पाला नियोजनानुसार…

‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मीळ आजाराने ग्रस्त रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ होताच खासगी रुग्णालयाने…

खारपाणपट्ट्यात सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प उभारला जात आहे. या सिंचन प्रकल्पासाठी मार्च २५ पर्यंत ६२ टक्के…