Page 2 of अलिबाग News

राज्यभरातील २ कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे. यातील पात्र लाभार्थी महिलांची राज्यसरकारने पडताळणी सुरु केली आहे.

सशस्त्र जवानांकडून देवस्थानाला मानवंदना देण्याची प्रथा देशात फारशी आढळून येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर देवस्थानला दरवर्षी पोलीसांकडून…

‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या इष्टांकाचा मोठा भाग सध्या वापराविना शिल्लक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

Alibaug Virar Corridor : भूसंपादनासाठी ८०० कोटींचा निधी आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही एमएसआरडीसीकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे पुढील भूसंपादन…

शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. सध्या अलिबाग मधील रहिवाशी आणि पर्यटकांना अनुभव येत आहे.

या पार्श्वभूमीवर रायगडातील समुद्र व खाडी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. त्यामुुळे मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई…

झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता मुंबई-ठाण्यानंतर पुणे, नागपूरसह अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, कर्जत, पालघर, अलिबाग, पेण, माथेरान या आठ नगरपालिकांमध्येही राबवली जाणार…

Bike On Rent अलिबागमध्ये बाईक ऑन रेंट व्यवसायामुळे स्थानिक रिक्षाचालकांवर परिणाम होत असून, त्यांनी यावर बंदीची मागणी करत आंदोलनाचा इशारा…

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी, ‘आरक्षण’ हा कळीचा मुद्दा ठरला असून, त्यावरच युती-आघाडीचे अंतिम गणित…

सहा महिन्यांपासून थांबलेले जिल्हा रुग्णालयाचे काम एमसीझेडएमए मंजुरीमुळे पुन्हा मार्गी लागले असून बांधकामाची तयारी सुरू झाली आहे.

वीज ग्राहकांना दर महिन्याला साधारणपणे दरमहिन्याच्या १५ तारखेला वीज देयके प्राप्त होत होती. ज्या वीज देयकांचा भरणा साधारणपणे दरमहिन्याच्या ३०…