Page 44 of अलिबाग News
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पध्दतीने, तर उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, विरार ते अलिबाग अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा प्रकल्प हाती घेतला आहे
अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला. सोमवारी (३१ जानेवारी) संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.
भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आता अलिबागकर झाला आहे. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याही याच वाटेवर आहेत.