यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना यूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. 4 years agoDecember 4, 2021
“ममता दीदी थेट तर शरद पवार बिटविन द लाईन बोलणारे”, काँग्रेसविषयीच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा निशाणा! काँग्रेसबाबत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. 4 years agoDecember 2, 2021