scorecardresearch

युती News

Chandrashekhar Bawankule Prakash Ambedkar Uddhav Thackeray
‘प्रकाश आंबडेकर उद्धव ठाकरेंसोबत जाणारच नाहीत, उद्धवजींच्या रक्तातच…”, बावनकुळेंची शेलक्या शब्दात टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची युती होऊच शकत नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

bala nandgaonkar on alliance with bjp
भाजपासोबत युती होणार का? मनसे नेते बाळा नांदगावकरांचं महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले…

मनसे आणि भाजपा यांच्यातील युतीच्या सध्या जोरदार चर्चा सुरू असताना बाळा नांदगावकर यांनी त्याबाबतीत पक्षाची भूमिका मांडली आहे.

Chief Minister Uddhav Thackeray discharged from hospital
यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना

यूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

devendra fadnavis on sharad pawar mamata banerjee meet in mumbai
“ममता दीदी थेट तर शरद पवार बिटविन द लाईन बोलणारे”, काँग्रेसविषयीच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा निशाणा!

काँग्रेसबाबत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या