scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अल्लू अर्जुन News

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ साली मद्रास तमिळनाडूमध्ये झाला आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात २००१ साली ‘गंगोत्री’ चित्रपटातून केली. त्याचा हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. मात्र त्याआधी १९८५-८६ साली त्यानं बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अल्लू अर्जुन विवाहित असून त्यानं २०११ साली गर्लफ्रेंड स्नेहा रेड्डीशी लग्न केलं होतं. या दोघांनी दोन मुलं देखील आहेत. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जुन एक उत्तम डान्सर देखील आहे. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी अल्लू अर्जुननं बरेच पुरस्कार जिंकले आहेत.Read More
Allu Arjun Pushpa role, Ajay Mohite Instagram influencer, Pushpa actor mimic, Vijay Mohite rukus, Wardha viral news, Marathi celebrity news,
VIDEO : ‘पुष्पा’च्या भावाचा वर्ध्यात राडा, वाहतूक ठप्प; नेमकं झालं काय? वाचा…

अजय मोहिते प्रसिद्ध यूट्यूबर व सोशल मीडिया इंफ्लूएन्झर म्हणून परिचित असून इंस्टाग्रामवार त्यांचे लाखो चाहते आहे. त्याने अनेक प्रयत्न करीत…

foreign liquor sent to Gujarat
‘पुष्पा’ मधील अल्लू अर्जुनप्रमाणे प्रयत्न केला, पण पोलिसही…

या कारवाईत टँकर आणि दारूसह पोलिसांनी तब्बल एक कोटी ९६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चालकाविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात…

Allu Arjun
Video : अल्लू अर्जुनला मुंबई विमानतळावर मास्क काढण्यास सांगितल्यावर त्याने केलं असं काही की…; नेटकरी म्हणाले, “झुकेगा नही साला”

अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Allu Arjun Son Ayaan Cried After RCB Win
Video : जमिनीवर लोळला, अंगावर पाणी ओतून घेतलं…; RCB च्या विजयानंतर अल्लू अर्जुनच्या ११ वर्षांच्या मुलाला अश्रू अनावर, म्हणाला…

RCB च्या विजयानंतर अल्लू अर्जुनच्या मुलाला अश्रू अनावर! ११ वर्षांचा अयान जमिनीवर लोळण घालून रडला…; पाहा व्हिडीओ

South Superstar Allu Arjun Met Aamir Khan Residence Photo Viral
अल्लू अर्जुन बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण? दाक्षिणात्य सुपरस्टारने ‘या’ अभिनेत्याची घेतली गुपचूप भेट, फोटो झाला व्हायरल

अल्लू अर्जुनने कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याची भेट घेतली? जाणून घ्या…

allu arjun look test and concept photoshoot done for upoming movie with atlee kumar
‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीबरोबर नवीन चित्रपट, वेगळ्याच रुपात दिसणार दाक्षिणात्य स्टार, लवकरच शूटिंग होणार सुरू

Allu Arjun : ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीबरोबर नवीन चित्रपट, लवकरच शूटिंगला होणार सुरुवात

Ajay Mohite, Pushpa , Allu Arjun, loksatta news
अखेर चाहता भेटलाच ‘पुष्पा ‘ भाईला! अल्लू अर्जुन व अजयच्या भेटीचे नाट्य

जो आपल्या मनात ठसला, रात्रंदिवस ज्याची प्रतिमा जपतो, त्याची प्रत्यक्ष भेट घडली तर होणारा आनंद गगनात मावेनासा. तसेच अजय मोहिते…

Producer Ravi Shankar shared details about Pushpa 3: The Rampage
‘पुष्पा ३’ चित्रपटाबद्दल निर्मात्याने दिली मोठी अपडेट, ‘या’ वर्षी होणार प्रदर्शित

Pushpa 3: The Rampage: ‘पुष्पा ३’ चित्रपटाचं चित्रीकरण कधीपासून सुरू होणार? कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

allu arjun starr Pushpa 2 The Rule movie box office collection day 61
ओटीटी रिलीजचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर मोठा फटका, ६१व्या दिवशी फक्त ‘इतके’ कमावले

Pushpa 2: The Rule Box Office Collection Day 61 : ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने ६१व्या दिवशी किती कमाई केली?…

Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

Zee Marathi : डॅडी आणि बाई आजीचा स्वॅगच भारी! ‘पुष्पा २’ च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

allu arjun pushpa 2 collection box office day 31 and varun Dhawan baby john struggles to mint even 1 crore
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई

‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’ चित्रपटाने शनिवारी किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या…