Page 14 of अल्लू अर्जुन News
दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहीट ठरला आहे.
अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अल्लू अर्जुनने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
अल्लू अर्जुननंही या VIDEOवर ‘अशी’ कमेंट केली आहे.
अल्लू अर्जुनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
अल्लू अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला मुलीचा फोटो सध्या बराच चर्चेत आहे.
डेव्हिड वॉर्नरने या आधी ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला होता तर त्याच्या मुलींनी ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स केला होता.
‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका अभिनेत्रीची कल्पलतानं साकारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे.
अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलू’ हा चित्रपट आता हिंदीमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाण्यांचे आणि डायलॉग्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.