Page 218 of अमेरिका News
चेंगराचेंगरीतून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकाकडे दिलेलं अफगाणी बाळ बेपत्ता असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या २ महिन्याच्या बाळाच्या आई-वडिलांची पायपीट सुरू आहे.
अमेरिकेने तैवान मुद्द्यावरून चीन विरोधात दंड थोपटले असताना आता युरोपियन युनियननं देखील वादात उडी घेतली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमधील आपल्या सरकारला जागतिक मान्यता देण्यासाठी इशारा दिलाय.
तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन या दोन देशांमधले संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची विनाअट सुटका करण्यात आलीय.