Page 3 of अमेरिका News

कुपवाड आणि मिरज औद्योेगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या १५ कारखान्यांतून उत्पादित होत असलेल्या मालाची थेट निर्यात अमेरिकेला होत आहे.

Donald Trump Claim On India-Russia: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर, शस्त्रास्त्रे आणि कच्च्या तेलासाठी…

अमेरिका काय आणि भारताशी नुकताच करार करणारा ब्रिटन काय, दोघाही विकसित देशांनी आयातशुल्काच्या नावाने ‘व्यापारी करार’ करतानाच, व्यापारबाह्य सवलती मिळवण्यावर…

गाझा आणि पश्चिाम किनारपट्टीवरून इस्रायलची माघारी, हमास संघटनेवर बंदी आणि एकत्रित पॅलेस्टाइन देशाची स्थापना असा हा नवा शांततेचा प्रस्ताव या…

अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे…

‘भारत आणि रशियाचे संबंध दीर्घ काळापासून असून, ते स्थिर आणि काळाच्या कसोटीला उतरले आहेत,’ या शब्दांत भारताने अमेरिकेचे नाव न…

‘फरदर मॉडिफाइंग द रिसिप्रोकल टेरिफ रेट्स’ या शीर्षकाच्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी जवळजवळ ७० राष्ट्रांसाठी कर दर जाहीर केले आहेत.

अमेरिकी अध्यक्षपदाची शर्यत आणि त्या पदावर विराजमान झाल्यानंतरची आव्हाने यासंदर्भातील स्वानुभवाचे बोल वाचकांपर्यंत पोहोचवणारी दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत…

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत-रशियाच्या संबंधाबाबत सविस्तर भाष्य करत दोन्ही देशांत कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नसल्याचं सांगितलं.

प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण अनुभवली. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या समभाग विक्रीच्या माऱ्यानेनिराशा आणखी वाढली.

India GDP Growth: ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर बहुतेक अर्थतज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, भारताच्या जीडीपी विकास दरावर २०–४०…

India-US Tension: रुबियो यांनी असा दावा केला की, युक्रेनविरुद्धच्या युद्धाला निधी देण्यासाठी इतर अनेक तेल विक्रेते उपलब्ध असूनही भारत रशियाकडून…