Page 128 of अमरावती News

एका सोळा वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांच्या शिकवणी वर्गातील संगणक, प्रिंटरचा वापर करून पाचशेच्या बनावट नोटा छापल्या.

अमरावती जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण २७२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या.

कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

“अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत, जे… ”असंही पत्रात म्हटलेलं आहे.

पदवीधरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम अमरावती विद्यापीठ करीत असल्याचा आरोप

ही रोषणाई कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

…त्यामुळे फाटकावरील रेल्वे कर्मचा-यांची तगमग वाढली; अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रेल्वे क्रॉसिंगवरील घटना

गृहपाल रवींद्र तिखाडे हा आदर्शला नेहमी मारहाण करीत होता.

अमरावतीत काँग्रेसचे निषेध आंदोलन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

पाच सिंचन प्रकल्पातून विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एक जण गंभीर जखमी; भरधाव वेगातील कार दुचाकीला धडकल्याने घडला अपघात