नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांनी नदीवरील गाण्याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडत केलेल्या आरोपांना दोन ओळीत प्रत्युत्तर दिलंय. 4 years agoNovember 1, 2021
खुशखबर! दिवाळी निमित्ताने अमृता फडणवीस चाहत्यांसाठी घेऊन येणार नवीन गाणं अमृता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नवीन गाण्या विषयी सांगितले आहे. 4 years agoOctober 27, 2021