scorecardresearch

अमृता खानविलकर News

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईमध्ये झाला. २०१५ मध्ये अमृतानं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. ३७ वर्षीय अमृतानं २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ती अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरही आहे. याशिवाय अमृताने काही टीव्ही शोसाठी होस्टिंग देखील केलं आहे. २०१७ मध्ये अमृताला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राची फेव्हरीट नायिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.Read More
amruta khanvilkar wins maharashtra state film award best actress
“अजूनही खरं वाटत नाहीये…”, अमृता खानविलकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! परदेशातून व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

amruta khanvilkar praises husband himmanshoo malhotra
हिमांशूबद्दल एका शब्दात काय सांगशील? अमृता खानविलकरने सांगितले पतीचे ‘हे’ ५ गुण, फोटो शेअर करत म्हणाली…

Amruta Khanvilkar : पती हिमांशू मल्होत्राबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच अमृता खानविलकर म्हणाली…

amruta khanvilkar unwell after coming back from kedarnath
“शेवटचे ४ किलोमीटर बापरे…”, केदारनाथहून परतल्यावर अमृता खानविलकरची प्रकृती बिघडली! म्हणाली, “यात्रेला जाण्याआधी…” फ्रीमियम स्टोरी

Amruta Khanvilkar : “केदारनाथवरून आले आणि आज…”, अमृता खानविलकरची प्रकृती बिघडली, ट्रेकदरम्यानचा अनुभव सांगत म्हणाली…

amruta khanvilkar went to kedarnath with prajakta mali
“पहाटे ३:३० वाजता…”, अमृता खानविलकरने सांगितला केदारनाथ यात्रेचा अनुभव, म्हणाली, “शब्दांपलीकडे धन्यता…”

Video : अमृता खानविलकरने सांगितला केदारनाथ यात्रेचा विलक्षण अनुभव, शेअर केला खास व्हिडीओ…

Himanshu Malhotra recalls watching Sidharth Malhotra and Kiara Advani love story
“आम्ही त्या दोघांना एकत्र…”, अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Sidharth Malhotra and Kiara Advani Love Story : सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काश्मीरमध्ये शूटिंग करण्याबद्दल हिमांशू मल्होत्रा काय म्हणाला?

Actress Amruta Khanvilkar prepares a protein shake and shares its benefits in viral video
Video : अमृता खानविलकरने प्रोटिन शेक बनवून दाखवला; म्हणाली, “हे प्यायल्यानंतर साधारण तीन ते चार तास भूक लागत नाही…”; पाहा व्हिडीओ

Amruta Khanvilkar : नुकताच अमृता खानविलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तिने प्रोटिन शेक बनवले…

amruta khanvilkar dances on sai tamhankar song aalech mi with terrific energy
Video : ‘आलेच मी…’, सईच्या गाण्यावर अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स! एनर्जी पाहून नेटकरी थक्क, कमेंट्सचा पाऊस

Amruta Khanvilkar Dance : अमृता खानविलकरचा सई ताम्हणकरच्या लावणीवर जबरदस्त एनर्जीसह डान्स, पाहा व्हिडीओ

amruta khanvilkar talks about her mother open heart surgery
“ऑपरेशनच्या वेळेस ढसाढसा रडले”, अमृता खानविलकरने सांगितला आईच्या आजारपणातला कठीण काळ, म्हणाली, “सर्वात वाईट वेळ…”

अमृता खानविलकरने सांगितला आईच्या Open Heart Surgery चा कठीण काळ, म्हणाली, “ढसाढसा रडले आणि…”

amruta khanvilkar new house inside look
२२ व्या मजल्यावर आलिशान फ्लॅट! अमृता खानविलकरचं घर आतून कसं आहे? दारावर लावलीये खास नेमप्लेट, पाहा Inside व्हिडीओ

भव्य वॉर्डरोब, मॉडर्न किचन अन्…; मुंबईत २२ व्या मजल्यावर आहे अमृता खानविलकरचं घर, शेअर केला सुंदर व्हिडीओ

amruta khanvilkar faces lot of struggle while buy dream house
३ वर्षे भाड्याच्या घरात राहिले, ‘चंद्रमुखी’नंतरही पैसेच नव्हते अन्…; मुंबईत हक्काचं घर कसं घेतलं? अमृता खानविलकर म्हणाली…

“चंद्रमुखी तुफान चालला पण, माझ्याकडे पैसेच नव्हते…”, अमृता खानविलकरने सांगितली मुंबईत हक्काचं घर घेतानाची गोष्ट, म्हणाली…