Page 17 of आनंद महिंद्रा News

Father’s Day 2022: आनंद महिंद्रा यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट केली आहे. जी व्हायरल झाली आहे.

देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले.

अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

७३ वर्षांच्या इतिहासातील भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटवरुन सुरु झाला संवाद

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे.

कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे.

ट्वीटद्वारे व्हिडीओ शेअर करत दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत.

आनंद महिंद्रांनी कौतुक केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही आभार मानले आहेत

हा फोटो शेअर करत भारतात सर्वात जास्त दुचाकींची निर्मिती का होते, याचं कारण आनंद महिंद्रांनी सांगितलं.