अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News

अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या श्रीरामपूर येथील कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार देत आर्थिक नुकसानीपासून वाचवले.

कुणावर जातपंचायतीकडून अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे (९८२२६३०३७८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे.

वन्य जिवांबाबत आस्था ठेवून काम करणाऱ्या पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेने हा बाजार उजेडात आणला आहे.

भूमकाने म्हणजेच एका भोंदू बाबाने या २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याची घटना घडली आहे

रत्नागिरी येथे अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी अंनिस चे प्रभावी लोकशिक्षण माध्यम येणार!

मी नागपूरमध्ये कार्यक्रमात येतो आहे म्हटल्यावर काही लोकांनी इथे राडा केला. त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहचला असंही श्याम मानव यांनी…

मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच भोंदूबाबांवर कारवाई करण्यासाठी देशव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये सर्वधर्मीय बाबाच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे सोळा पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

दुकानदारांना काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ओम प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून त्याविषयी दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला.

सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अंनिसची राज्य कार्यकारिणीच्या या दोन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील १९ जिल्ह्यांतून २०० कार्यकर्ते…

अघोरी प्रकार करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली.