scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अण्णा हजारे News

अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.


अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठीही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला माहिती अधिकाराचा कायदा संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली.


Read More
20 year ago anna hazare indefinite fast at azad maidan cause three ministers resign manoj jarange fast at azad maidan for maratha reservation print politics news
Manoj Jarange Patil Azad Maidan: आझाद मैदानातील ती दोन उपोषणे… एक यशस्वी, दुसऱ्याबाबत उत्सुकता ! प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या मुंबईतील आझाद मैदानात आहे.

Anna Hazare
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…” फ्रीमियम स्टोरी

देशातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे बॅनर पुण्यातील पाषाणमधील रस्त्यावर लावण्यात आलं होतं.

The Ahilyanagar Gaurav Award will be presented with honors by Chief Minister Devendra Fadnavis on May 31st
अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार व पद्मश्री राहीबाई पोपरे या तिघांना ‘अहिल्यानगर गौरव पुरस्कार’ ३१ मे रोजी…

Anna Hazare :
Anna Hazare : “मंत्रिमंडळात असताना आरोप झाले तर क्षणात राजीनामा…”, अण्णा हजारेंचं सूचक विधान; धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष भाष्य

Anna Hazare : आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सूचक भाष्य केलं.

anna hajare
दारूच्या धोरणामुळेच अरविंद केजरीवाल यांना जनतेने नाकारले; अण्णा हजारे

माझ्याबरोबर एकेकाळी दारूच्या विरोधात लढा देणारे अरविंद केजरीवाले दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय, दारूचे दुकानांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले.

shrirampur water supply project gets approval from mahayuti government 178 crore water scheme
अण्‍णा हजारे यांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने प्रायश्चित्त करायला लावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विखे म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सबका साथ सबका विकास या मंत्राला दिल्‍लीच्‍या जनतेने दिलेले हे समर्थन आहे.

Anna Hazare on Delhi Election result
Delhi Election Result : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मतदारांनी का नाकारलं? अण्णा हजारेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

PM Modi Speaking In Delhi.
PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

PM Modi Criticizes Arvind Kejriwal : गेल्या १०-११ वर्षा देशातील अनेक राज्यांत सत्ता मिळणाऱ्या भाजपाला पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून दिल्ली…

anna hazare on former pm manmohan singh death
Video: मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “काही लोक…”

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away: मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात…

Rohit pawar on anna hazare
Anna Hazare : “अण्णा हजारे आजारी असतील, भाजपाची सत्ता आल्याने…”, रोहित पवारांची खोचक टीका फ्रीमियम स्टोरी

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा कारण लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटतेय”, असंही रोहित पवार म्हणाले.