scorecardresearch

अण्णा हजारे News

अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.


अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठीही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला माहिती अधिकाराचा कायदा संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली.


Read More
Maharashtra Politics
Maharashtra Politics : ‘जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्या’, अण्णा हजारेंचा मोदींना सल्ला, तर गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, दिवसभरात काय घडलं? वाचा!

Maharashtra Politics : आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

Anna Hazare Letter to PM Modi
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र, जागतिक तणावात भारताने संवाद व शांततेसाठी प्रयत्न करावेत

युद्धातून केवळ विनाश होतो!”; अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र, जागतिक शांततेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

Anna Hazare hunger strike
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

अहिल्यानगर सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा उपोषणाचा‌ निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी…

अण्णा हजारेंचा फडणवीसांना इशारा; भाजपात तीव्र मतभेद, शिंदेंचे आमदार नाराज? वाचा ५ घडामोडी... (छायाचित्र पीटीआय)
अण्णा हजारेंचा फडणवीसांना इशारा; भाजपात तीव्र मतभेद, शिंदेंचे आमदार नाराज? वाचा ५ घडामोडी…

Top Political News in Maharashtra : लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरून अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिला. शिंदे गटातील अनेक आमदार…

Maharashtra legislative council news
नवीन लोकायुक्त कायद्याचा मार्ग दोन वर्षांनी अखेर मोकळा; अण्णा हजारेंनी दिलेली उपोषणाची नोटीस

नवीन कायद्यानुसारचे लोकायुक्त नियुक्त होईपर्यंत हे पद रिक्त राहू नये, यासाठी आधीच्या लोकायुक्तांना कार्यरत राहता येईल आणि नवीन लोकायुक्त त्यांच्या…

Anna-Hazare-On-Nashik-Tapovan-Controversy-Issue
Anna Hazare : “…तर वृक्ष तोडणं कितपत योग्य?”, कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावर अण्णा हजारेंचं भाष्य

‘कुंभमेळा राष्ट्रहिताचा असला तरी वृक्ष तोडणं कितपत योग्य आहे?’, असं अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Anna-Hazare-Parth-Pawar-Land-Deal-Scam
Anna Hazare : पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तर मंत्र्यांचा दोष”

पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

20 year ago anna hazare indefinite fast at azad maidan cause three ministers resign manoj jarange fast at azad maidan for maratha reservation print politics news
Manoj Jarange Patil Azad Maidan: आझाद मैदानातील ती दोन उपोषणे… एक यशस्वी, दुसऱ्याबाबत उत्सुकता ! प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या मुंबईतील आझाद मैदानात आहे.

Anna Hazare
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…” फ्रीमियम स्टोरी

देशातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे बॅनर पुण्यातील पाषाणमधील रस्त्यावर लावण्यात आलं होतं.

The Ahilyanagar Gaurav Award will be presented with honors by Chief Minister Devendra Fadnavis on May 31st
अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार व पद्मश्री राहीबाई पोपरे या तिघांना ‘अहिल्यानगर गौरव पुरस्कार’ ३१ मे रोजी…

Anna Hazare :
Anna Hazare : “मंत्रिमंडळात असताना आरोप झाले तर क्षणात राजीनामा…”, अण्णा हजारेंचं सूचक विधान; धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष भाष्य

Anna Hazare : आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सूचक भाष्य केलं.