scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अर्जुन तेंडुलकर News

सचिन तेंडुलकर यांच्या धाकट्या मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण कतेले आहे. वडिलांकडून क्रिकेटचा वसा अर्जुनला मिळाला. फार लहान वयामध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याचे मन फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये जास्त रमले. तो डावखुरा फलंदाज आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा विरुद्ध मुंबईकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याआधी २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर १९ टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने त्याच्यावर बोली लावली होती. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये तो या संघाचा सदस्य होता. पण त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी होता आले नाही. वडिलांप्रमाणे अर्जुनदेखील महान क्रिकेटर होऊ शकतो अशी आशा सचिनच्या चाहत्यांना आहे. Read More
Arjun Tendulkar Shares Cryptic Post Weeks After Engagement with Saaniya Chandok
Arjun Tendulkar: शून्यात पाहतानाचा फोटो अन्.., अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकसह साखरपुड्यानंतर शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Arjun Tendulkar Cryptic Instagram Post: अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकबरोबर साखरपुड्याच्या चर्चांनंतर काही दिवसांनी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना…

Sara Tendulkar photos with Mystery Friend Goes Viral Know Who is Siddharth Kerkar
सारा तेंडुलकरचा ‘मिस्ट्री फ्रेंड’बरोबरचा फोटो होतोय व्हायरल, नेमका आहे तरी कोण? काय आहे फोटोमागचं सत्य?

Sara Tendulkar Viral Photo: सारा तेंडुलकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका मुलाबरोबर दिसत आहे. हा…

Sachin Tendulkar and Anjali Video Goes Viral While Visiting Lalbaugcha Raja Ganeshotsav 2025
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…

Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: सचिन तेंडुलकर संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. यादरम्यानचा सचिन-अंजलीचा एक व्हीडिओ व्हायरल…

Sachin Tendulkar Post for Mothers Birthday Arjun Sania Chandok First Time Seen Together
“तुझ्या पोटी जन्माला…”, सचिन तेंडुलकरची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, अर्जुन-सानिया पहिल्यांदाच दिसले एकत्र; Photo व्हायरल

Sachin Tendulkar Instagram Post: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये साखरपुड्यांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अर्जुन…

sachin tendulkar
Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर लालबागच्या राजाच्या चरणी! तेंडुलकर कुटुंबाने घेतले बाप्पाचे आशीर्वाद, Video

Sachin Tendulkar Visits Lalbaug Cha Raja: भारताचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली आहे.

Anjali Tendulkar: घरात लगीनघाई आणि अंजली तेंडलुकर यांनी कर्मचाऱ्यासाठी घेतलं विरारमध्ये घर; किंमत किती?

Anjali Tendulkar Buys new Apratment: सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरने मुंबईलगत विरारमध्ये एक घर विकत घेतलं आहे.

Arjun Tendulkar Ignored For Duleep Trophy 2025 Tournament Shubman Gill Ruturaj Gaikwad To Participate
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरला साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान मोठा धक्का, ‘या’ स्पर्धेत नाही मिळाली संधी

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर सध्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेचा विषय आहे. यादरम्यान त्याला एक मोठा धक्का बसला आहे.

Arjun Tendulkar Net Worth Income Luxury Houses
Arjun Tendulkar Net Worth: अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? सचिनचा लेक कमावतो तब्बल…; मुंबई-लंडनमध्ये आहे आलिशान घर

Arjun Tendulkar Engagement: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान अर्जुनची एकूण संपत्ती किती आहे,…

Who is Ravi Ghai| Ravi Ghai Net Worth, Property
Who is Ravi Ghai: कोण आहेत रवी घई? मुंबईतील बिझनेसमनच्या नातीचा अर्जुन तेंडुलकरशी साखरपुडा झाल्याची चर्चा, किती आहे नेटवर्थ?

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा उद्योजक रवी घई यांच्या नातीबरोबर झाल्याची चर्चा आहे, पण रवी घई हे नेमके कोण…

Arjun Tendulkar Engagement Rumours Saniya Chandok Granddaughter of Ravi Ghai Know About Her
Arjun Tendulkar Saniya Chandok: कोण आहे सानिया चंडोक? अर्जुन तेंडुलकरशी का जोडलं जातंय नाव? जाणून घ्या

Who is Saniya Chandok: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान त्याचं नाव…

Sachin Tendulkar Son Arjun Engagement
Arjun Tendulkar Engagement: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा

Arjun Tendulkar Engagement: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या लेकाचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे.

Sara Tendulkar Ask Brother Arjun Tendulkar to Do Her Makeup Video Viral on Raksha Bandhan 2025
VIDEO: “अरे चल ना यार…”, सारा तेंडुलकरने अर्जुनकडून रक्षाबंधनानिमित्त करून घेतला मेकअप; सचिनच्या लेकाने पाहा काय केलं?

Sara Tendulkar Arjun Tendulkar Video: सचिन तेंडुलकरचे मुलगा आणि मुलगी अर्जुन-साराने रक्षाबंधन खास अंदाजात साजरा केला आहे. ज्याचा व्हीडिओ साराने…