scorecardresearch

अर्जुन तेंडुलकर Photos

सचिन तेंडुलकर यांच्या धाकट्या मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण कतेले आहे. वडिलांकडून क्रिकेटचा वसा अर्जुनला मिळाला. फार लहान वयामध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याचे मन फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये जास्त रमले. तो डावखुरा फलंदाज आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा विरुद्ध मुंबईकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याआधी २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर १९ टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने त्याच्यावर बोली लावली होती. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये तो या संघाचा सदस्य होता. पण त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी होता आले नाही. वडिलांप्रमाणे अर्जुनदेखील महान क्रिकेटर होऊ शकतो अशी आशा सचिनच्या चाहत्यांना आहे. Read More
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Earned Lakhs In IPL From Mumbai Indians
9 Photos
सचिन तेंडुलकरच्या लेकासाठी MI ने किती लाखांची बोली लावली होती? त्याआधी अर्जुन तेंडुलकर काय करत होता, पाहा

Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar IPl 2024: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन यंदाच्या IPL मध्ये एक मॅच खेळूनही चर्चेत राहिला. याच…

Arjun Tendulkar Education
12 Photos
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का? वाचून वाटेल आश्चर्य

Arjun Tendulkar Education: अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती झालयं माहितेय का? वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

arjun-tendulkar-salary-ipl-2023
15 Photos
अर्जुन तेंडुलकरसाठी गुजरात टायटन्सनेही लावलेली बोली, पण…; मुंबई इंडियन्सकडून सचिनच्या लेकाला किती मानधन मिळतं?

IPL 2023: अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून किती सॅलरी मिळते?