Page 29 of अर्थवृत्तान्त News

चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या वित्तसंस्थेच्या माध्यमातून गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह विकसित करत असलेल्या या प्रकल्पासाठी हा वित्तपुरवठा…

जगातील आघाडीची मोटार उत्पादक टेस्लाचे नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची आशा आहे.

यंदा सोन्याच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळाले आहेत. मध्यवर्ती बँकांच्या धोरणातील बदल, भूराजकीय अनिश्चितता यामुळे सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून आली.

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ आधारबिंदूंनी वाढीची घोषणा मंगळवारी केली.

युरोपमधील विमान निर्मिती कंपनी एअरबसने भारतातील चार कंपन्यांशी विमानांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी करार केले आहेत.

भारताच्या विकास दराचा अंदाज फिच रेटिंग्जने मध्यम कालावधीसाठी ५.५ टक्क्यांवरून ७० आधारबिंदूंनी वाढवून ६.२ टक्क्यांवर नेला आहे.

फसवणुकीच्या तक्रारी दुपटीने वाढून १,०६२ वर; गूगल, फेस यांच्याकडून संयुक्त मोहीम

ऑक्टोबर महिन्यात भारतातील आघाडीच्या कंपन्यांचे सप्टेंबरअखेर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आणि बाजाराला अपेक्षित असा संदेश त्यातून मिळाला आहे.

म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (ॲम्फी) म्युच्युअल फंड घराण्यांना जाहिरातींमध्ये भविष्यातील परतावा दर्शवू शकत नसल्याचे…

जागतिक अस्थिरतेचा परिणाम दिसलेल्या भारतीय बाजारांनी या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला.

जागतिक पातळीवरील प्रतिकूल घटनांमुळे जागतिक मंदीची चिंता व्यक्त केली जात आहे.

जीवन सुखकर करणाऱ्या आणि आरामदायी वस्तूंची, चैनीच्या वस्तूंची मागणी वाढत राहणार आहे. थोडक्यात कंझम्शन स्टोरी दमदार असेल यात शंकाच नाही.