scorecardresearch

Page 57 of अर्थवृत्तान्त News

इटालियन पिझ्झा आणि फ्रेंच वाईन!

युनिलिव्हर, नोव्हार्टीस, ग्लॅक्सो, फियाट, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, व्होडाफोन, सिमेन्स या वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांत काय साम्य आहे, असे कुणी…

डॉलरमधील गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांचा सर्वाधिक परतावा

जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत डॉलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युल फंड योजनांनी आजवरचा सर्वाधिक वार्षकि परतावा दिला आहे.

बँकिंग : या सम हेच!

२०१३ मध्ये सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक नोंदविला. वर्षअखेरही मुंबई निर्देशांकाने २०१२ च्या तुलनेत ८.५ टक्के वाढ नोंदविली.

२०१४ मधील संभाव्य उच्चांक/नीचांक

रिजव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेचा जो अर्धवार्षकि अहवाल जाहीर केला त्यात प्रामुख्याने आíथक व राजकीय आघाडीवर चिंता…

… तर फायदा निश्चितच!

मागच्या लेखात आपण २०१२ मध्ये सुचवलेल्या ३०% पेक्षा अधिक नफा मिळवून देणाऱ्या शेअरचा आढावा घेतला. आ

दिशा बदलणारे बँकिंग क्षेत्र

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’ने ‘विश्लेषकाची निवड’ हा उपक्रम राबविला होता.

नववर्षांचा संकल्प, अर्थसाक्षर होण्याचा..

उत्पन्न, दायित्व आणि वित्तीय उद्दिष्टांनुरूप कुटुंबाच्या अर्थनियोजन करणारे तेही प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या सहभागाने करणारे साप्ताहिक सदर..

अमर्याद संधी-शक्यतांच्या देशातील गुंतवणूक म्हणून या योजनेकडे पाहा

रिझव्‍‌र्ह बँकेने डिसेंबर २०१३ मधील पतधोरण आढाव्यात थांबा आणि वाट पाहा धोरण अवलंबिले आणि भविष्यात वाटल्यास रेपो दर दरवाढीचा पर्याय…

हायब्रिड फंड

बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा तुलनेने सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.