Page 2 of कृत्रिम पाऊस News

नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगावेळी अग्निबाण आकाशाकडे झेपावलेच नाहीत. एक-दोन अग्निबाण आडवे-तिडवे झेपावल्याने पाहणाऱ्यांची धावपळ उडाली. काही अग्निबाण जागेवर धूर…

सी डोपलर रडार पोहचण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी सोमवारी सकाळी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांसमवेत केली जाईल.

कृत्रिम पाऊस पडणार की, नाही याविषयीही गेल्या काही दिवसांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
कृत्रिम पावसासाठी काही अत्याधुनिक बदल करण्यासाठी विमान बंगळुरूला नेण्यात आले आहे, तर सी डोपलर रडार अजूनही बोस्टन शहरातच आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात औरंगाबादपासून २५० किलोमीटर परिघात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

खासगी आणि सार्वजनिक सहभागातून (पीपीपी मॉडेल) हा प्रयोग करण्यात येणार असून औरंगाबाद हे केंद्रिबदू निश्चित करून २५० किमी परिसरात हा…
पावसाने ओढ दिल्यास पिकाचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरु केली आहे.

नुसतीच हजेरी लावून गेलेल्या वरुणराजाने आता चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

यंदा पर्जन्यमान कमी असेल हा वेधशाळेचा अंदाज गृहीत धरून मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी चालवली आहे.