scorecardresearch

Artificial Rain News

जालना जिल्ह्य़ातही कृत्रिम पावसाचा प्रयोग- लोणीकर

कृत्रिम पावसाचा प्रयोग जालना जिल्ह्य़ातही केला जाईल, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर भाषणात सांगितले.

कृत्रिम पावसासाठी दोन टप्प्यांत फवारणी

पर्जन्यरोपणासाठी आवश्यक असणारे सी डॉप्लर रडार गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे दाखल झाले. दुपापर्यंत ते उभारण्यासाठी हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची…

तुळजापूरमध्ये कृत्रिम पाऊस बरसला, लातूरमध्ये अपयश

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.

पावसाने विदर्भातील शेतकरी सुखावला; मराठवाडय़ात कृत्रिम जलसमाधान

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पश्चिम बंगालमध्ये पावसाने कहर केला असतानाच विदर्भावरही पाऊस मेहेरबान झाला आहे

नगर जिल्हय़ासह मराठवाडय़ात २० फ्लेअर्समार्फत पर्जन्यरोपण

बीड व नगर जिल्हय़ांच्या सीमावर्ती भागात २० रासायनिक फ्लेअर्सचा मारा करीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात…

कृत्रिम पावसासाठीच्या अग्निबाणांची ‘आडवी झेप’

नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगावेळी  अग्निबाण आकाशाकडे झेपावलेच नाहीत. एक-दोन अग्निबाण आडवे-तिडवे झेपावल्याने पाहणाऱ्यांची धावपळ उडाली. काही अग्निबाण जागेवर धूर…

सी डोपलरशिवाय आज कृत्रिम पावसाचा प्रयोग शक्य

सी डोपलर रडार पोहचण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी सोमवारी सकाळी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांसमवेत केली जाईल.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कृत्रिम पावसाचा प्रयोग औरंगाबादेत सी डोपलर रडार बसविणार

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात औरंगाबादपासून २५० किलोमीटर परिघात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

राज्यात पुन्हा कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची शक्यता!

खासगी आणि सार्वजनिक सहभागातून (पीपीपी मॉडेल) हा प्रयोग करण्यात येणार असून औरंगाबाद हे केंद्रिबदू निश्चित करून २५० किमी परिसरात हा…

ताज्या बातम्या