Page 12 of असदुद्दीन ओवेसी News

Assaduddin Owaisi tipu sultan issue
“मी टीपू सुलतानचं नाव घेणार, काय करता ते बघतोच”; भाजपा नेत्याच्या ‘त्या’ विधानानंतर असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांनी टीपू सुलतानबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

Asaduddin Owaisi on Mahatma Gandhi Nathuram Godse
“काँग्रेसचे नेते म्हणतात २६ जानेवारीला गांधींची हत्या, ‘क्या बात हैं प्यारे'”, असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल, म्हणाले…

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटावर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवरही निशाणा साधला.

Narendra Modi Nathuram Godse Asaduddin Owaisi
नथुराम गोडसेवरील चित्रपटावरही बंदी घालणार का? ओवैसींचा मोदी सरकारला सवाल

केंद्र सरकारने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटावर बंदी घातली. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Asaduddin Owaisi and Nupur Sharma
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नुपूर शर्मांना भाजपाने तिकिट दिल्यास आश्चर्य वाटणार नाही” ओवेसींची खोचक टीका

AIMIM चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी नुपूर शर्मा यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली आहे

Asaduddin Owaisi Slams PM Modi
अरुणाचलमध्ये भारत-चीन संघर्ष: “चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर समर्थ, मात्र मोदींच्या दुबळ्या…”; असदुद्दीन ओवेसी संतापले

Asaduddin Owaisi Slams PM Modi: सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवल्याचा आरोपही ओवेसींनी केला

Owaisi Gadkari Uniform Civil Code
‘चार पत्नी असणं अनैसर्गिक’ म्हणणाऱ्या नितीन गडकरींना ओवेसींनी दिलं उत्तर, म्हणाले “आधी शबरीमला मंदिरात…”

गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणं हे अनैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे

AIMIM chief Asaduddin Owaisi criticized Amit Shah
“…तेव्हा तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असदुद्दीन ओवैसींचा अमित शाहांना संतप्त सवाल, बिल्किस बानो प्रकरणावरुन सुनावले खडेबोल

दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे

ASADUDDIN OWAISI
Video: गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, श्रोत्यांनी दाखवले काळे झेंडे

गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ASADUDDIN OWAISI
Gujarat Election : गुजरातमध्येही ‘एमआयएम’ इतर राजकीय पक्षांचं गणित बिघडवणार?; विरोधी पक्षांची चिंता वाढली!

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे आणि निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.