scorecardresearch

असदुद्दीन ओवेसी News

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. ते एक भारतीय राजकारणी असून विद्यमान लोकसभा खासदार आणि ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

हैद्राबाद मतदारसंघातून सलग चारवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार मतदार संघातून निवडणूक लढवत आंध्र प्रदेश विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

सलग दोन वेळा आमदार आणि २००४ ते २०१९ असं सलग चारवेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn)मधून बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
Read More
asaduddin owaisi
VIDEO : “देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात, तरीही…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचे उत्तर

रविवारी हैदराबादमध्ये ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

Disagreement in MIM Over Candidate Selection for Solapur Lok Sabha Seat office bearers resign
सोलापुरात उमेदवार देण्याच्या विरोधात एमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून एमआयएममध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून उमेदवार देण्याच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र…

AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

भाजपा मुस्लिमांना तिकीट देत नाही. दुसरीकडे मुस्लिमांना सतावणाऱ्या समस्यांबाबत इंडिया आघाडीही मौन बाळगते. त्यामुळे मुस्लीम सध्या राजकीयदृष्ट्या अदृश्य झाले आहेत,…

owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

रविवारी (१ एप्रिल) उत्तर प्रदेशमध्ये लहान पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या आगामी निवडणुकीचे चित्र काहीसे बदलले…

Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?

तबस्सुम या हैदराबाद मतदारसंघातून परिवर्तन शोधत असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचू शकते, असंही तेलंगणा काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. खरं तर त्या अखिल…

amit shah on CAA in ani smita prakash interview
Video: “आपल्या शेजारी देशांत मुस्लिमांवर अन्याय होऊच शकत नाही, कारण…”, अमित शाह यांचा ओवेसींवर हल्लाबोल; CAA बाबत म्हणाले…

अमित शाह म्हणाले, “(भारतावर टीका करणाऱ्या) विदेशी माध्यमांना विचारा की त्यांच्या देशात तिहेरी तलाक आहे का? त्यांच्या देशात मुस्लीम पर्सनल…

aurangabad, amit shah, AIMIM, BJP, Hindutva
संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर, एमआयएएमच्या विरोधात अमित शहा आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप प्रचाराची मोहीम एमआयएएम म्हणजेच ‘मजलीस’ विरोधाची असेल अशी रणनीती ठरविण्यात आल्याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी…

AIMIM chief Asaduddin Owaisi
‘निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी होणार’, अमित शाहांच्या घोषणेवर ओवैसींची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा कायदा धर्माला…”

सीएए हा चुकीचा कायदा आहे. हा कायदा धर्माला केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आलेला आहे, असे ओवैसी म्हणाले.

ताज्या बातम्या