Page 5 of आशा भोसले News
सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार, १ मार्च रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
अभिनेत्री निमिषा संजयन लवकरच मराठीत पदार्पण करणार आहे.
१५ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
मंगेशकर आणि भोसले कुटूंबात सगळ्यांना आनंद यांची काळजी आहे.
रात्री नऊच्या सुमारास ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील लता मंगेशकर यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत त्यांची बहीण आशा भोसले यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
सुगंधाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत.
जनाई ही आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांची मुलगी आहे.