Page 24 of आशिष शेलार News

“रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा तर अजिबातच नाही.” असंही शेलार म्हणाले आहेत.

“एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होत आहेत”, असंही म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने कॉल करून १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का?” असा प्रश्नही विचारला आहे.

भाजपाचे नेते अशिष शेलार यांनीही ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधील संघ कार्यालायत गेल्यावरून संजय राऊतांनी लगावला होता टोला.

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना रामरक्षा म्हणण्याचा सल्ला दिला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे

“सेव्हन हिल्स रुग्णालय आता…”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकांची दादागिरी वाढली आहे”

डॉक्टर चांगली औषधं देतो की कंपाऊंडर या वादात मला पडायचं नाही; आशिष शेलारांचा टोला