scorecardresearch

About News

आशिष शेलार News

आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.

ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.

मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे.
Read More
rohit pawar on ashish shelar
“२०१९ला कुणीतरी बोललं, मी पुन्हा येईन…”, रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

शरद पवारांच्या पावसातील भाषणावर आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ashish Shelar on Sharad Pawar
VIDEO : “पावसात सभा घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते, आता…”, शरद पवारांवर आशिष शेलारांची टीका

शरद पवार यांची काल (२६ नोव्हेंबर) नवी मुंबईत भर पावसात सभा झाली. या सभेमुळे त्यांच्या साताऱ्यातील सभेची सर्वांना आठवण आली.

sanjay raut chandrashekhar bawankule
“संजय राऊतांकडे २७ फोटो असतील, तर आमच्याकडे…”, भाजपाच्या नेत्याचा थेट इशारा

“दिवसाढवळ्या गांजा ओढणारे दुसऱ्यांवर आरोप करत आहेत”, असा टोलाही भाजपा नेत्यांनी संजय राऊतांना लगावला

What Ashish Shelar Said About Uddhav Thackeray?
“हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांच्या करपट ढेकरांना विचारांचे सोने..”, आशिष शेलारांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा दाखला देत नेमकं काय काय म्हणाले आशिष शेलार?

uddhav thackeray ashish shelar
“भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल”, शेलारांच्या टीकेला ठाकरे गटातील नेत्या प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

“ट्विट करायची खूमखुमी, असेल तर…”, अशा शब्दांत शेलारांना ठाकरे गटातील नेत्यांनी बजावलं आहे.

Ashish Shelar and uddhav thackeray (1)
VIDEO : “हिंदू एकत्र आले की उद्धव ठाकरेंना…”, आशिष शेलारांचा गंभीर आरोप, म्हणाले, “विशिष्ट वर्गाची मते…”

आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी, पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत. त्याच्यावर कोण काळे लावत नाही. त्याची मोडतोड…

What Aditya Thackeray Said?
“पबमधले विषय आणि त्यातला…”, भाजपाचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “पेग, पेंग्विन आणि पार्टी…”

ती वाघनखे शिवकालीन आहेत की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मराठी कथा ×