Page 25 of आशिष शेलार News

राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण; जाणून घ्या नेमकं कोणी काय म्हटलं आहे.

“महाराष्ट्र पोलीस या पत्रावर का कारवाई करत नव्हते, श्रद्धाचं नाव वालकर होतं म्हणून की तो आफताब होता म्हणून?” असाही प्रश्न…

“शिवसेनेने महाराष्ट्र धर्म निभवावा”, शेलारांचा सल्ला

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?” असा प्रश्नही शेलारांनी विचारला आहे.

इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल लिहिलेल्या पत्रातील मजकुराचा शेलारांनी दिला दाखला; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे, असं शेलार म्हणाले आहेत

शेलार म्हणतात, “तुष्टीकरणासाठी घुसखोर आदित्य…”

“हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड आलं का विचारण्यासारखं आहे.”, असा टोलाही लगावला आहे.

“…ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल!; ” असंही शेलार म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचाराला केव्हाच तिलांजली दिली, असंही शेलार म्हणालेले आहेत.

“आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी आवाहन केलं म्हणून…” असंही शेलारांनी सांगितलं आहे.” असंही शेलारांनी सांगितलं आहे.