Page 26 of आशिष शेलार News

उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर साधला आहे निशाणा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

“न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी…”, यशोमती ठाकूर यांचा अंदाज

उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे.

आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क

मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले आहेत.

“कंत्राटदार आणि सत्तेत बसलेली लोक खिसा…”, असा आरोपही शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणतात, “तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे. त्याही पुढे…!”

शरद पवार म्हणतात, “सचिन तेंडुलकरला जर स्टेडियम बांधण्याचं काम दिलं, तर ते त्याला जमणार नाही. ते काम आमचं आहे!”

Sandeep Patil : एमसीए निवडणुकीत संदीप पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे.

खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता, सचिन अहिर यांचा भाजपावर आरोप

सचिन अहिर यांनी व्हिडीओ ट्वीट करत केलं भाजपाला लक्ष्य, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर